भ्रष्टाचार

भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली अमळनेर पंचायत समिती…

अनेक योजनांच्या नावे पैशांची मागणी   अमळनेर : पंचायत समिती सध्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असून यात अनेक अधिकारी, कर्मचारी सहभागी...

आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय !

बोगस संस्थांच्या नावे महेंद्र बोरसेने लाटला शासनाचा निधी... सुरेश पाटील   कारवाई न झाल्यास सुरेश पाटलांचा १ मे रोजी उपोषणाचा...

नगर परिषदेची नोटीस जाऊनही काम सुरूच मात्र तरीही कारवाई नाही.

तोंडेचे-तोंड कशाने दाबलंय का ?   अमळनेर : शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळल्याचे प्रकरण घडले होते. त्या नंतर अमळनेर...

अवघ्या आठ वर्षात नगर परिषद मुख्य इमारतीस तडे…

मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता; चौकशीची मागणी अमळनेर : नगर परिषदेच्या मुख्य इमारतीच्या वरच्या मजल्यावर तडे पडले असून ते लवकरात -...

अवघ्या आठ वर्षांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास भेगा तर नाट्यगृहावरील नावही कोसळले…

अमळनेर येथील नाट्यगृहाची परिस्थिती अमळनेर : शहरात ऑक्टोबर २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आला, या...

जय भोलेनाथ बचत गटात लाखोंचा हेरफार ?

अध्यक्ष व सचिव यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची इतर सभासदांची मागणी अमळनेर : शहरातील सप्तशृंगी नगर, झामी चौक भागातील जय भोलेनाथ...

भगवान महावीर स्वामी 2550 व्या निर्वाण कल्याणक महोत्सवाच्या पुणे जिल्हास्तरीय समितीवर सदस्य पदी विनोद सोळंकी

पुणे : भगवान महावीर स्वामी 2550 व्या निर्वाण कल्याण महोत्सव पुणे जिल्हास्तरीय समितीवर विनोद सोळंकी यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात...

अमळनेर पुरवठा विभागात खाजगी एजंटांचा बेकायदा कारभार…

नागरिकांची होतेय आर्थिक लूट अमळनेर : अमळनेर तालुक्यातील पुरवठा विभागात खाजगी एजंटांचा बेकायदा कारभार सुरू असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक...

अमळनेर सारख्या निर्मळ तालुक्याला लागला बलात्काराचा डाग…?

65 वर्षीय म्हाताऱ्याकडून 12 वर्षीय मूकबधिर चिमुरडीवर बलात्कार अमळनेर : संतांची भूमी, प्रतिपंढरपूर अशा अनेक उपाधी अमळनेरला आहेत, तर अमळनेर...

भंगारचोरांवर कारवाई होण्यासाठी उपोषण ?

अमळनेर पाणीपुरवठा विभागाचे भंगार गेले आहे चोरीस... अमळनेर : नगर परिषद - पाणी पुरवठा विभागाचे भंगार चोरी झाले असल्याचा आरोप...

error: Content is protected !!