समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जनसहभागातून जळगावच्या सर्वांगीण विकासाला गती; लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात अधिकारी-कर्मचारी, जवान व गुणवंत...
