कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क
रुग्णालयांच्या तयारीचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा नाशिक जिल्हा प्रतिनिधी : नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून आरोग्य व्यवस्थेच्या तयारीला वेग...
