खाशीचा एक पदाधिकारीच जर आंबटशौकीन असेल तर प्रतापच्या शिस्तीबाबत काय विचार करावा….

0

शनिवार सारख्या घटना घडतीलच !

 

 

अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयात शनिवारी एका बाहेरील व्यक्तीकडून आक्षेपार्ह काम होत असल्याचे कळल्याने काही लोकांनी त्यास चोप दिला व महाविद्यालय प्रशासनाने पोलिसात गैर पद्धतीने प्रवेश केला व इतर कारणास्तव गुन्हा दाखल केला आहे. या बाबत दिव्य लोकतंत्र सडेतोड भूमिका मांडणारच आहे. मात्र ज्या खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयात हे सर्व झालं त्या खान्देश शिक्षण मंडळाचा एक पदाधिकारी कोणत्या दुधाचा धुतला आहे, या बाबत जरा विचार करण्याची गरज आहे.

पदाधिकारी असलेला व्यक्ती गलवाडे रोड, हेडावे रोड, अशा ठिकाणी गाणी गात त्याचा आंबट शौक त्याने पूर्ण केले आहेत. तर अनेक असे प्रकार या व्यक्तीचे अमळनेर शहरात असून सदर नावाचा आंबट शौकच्या बाबतीत अमळनेर शहरात मोठा डंका वाजत असतो. म्हणून जर सदर संस्थेचा पदाधिकारी जर असा असेल तर मग त्या ठिकाणी अपेक्षाही काय करावी असा सवाल उपस्थित होतो.

सविस्तर लवकरच मांडू…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!