राजकीय

सुप्रिया सुळेंच्या सभेत कृषिभूषण पाटलांच्या समर्थनार्थ निदर्शने…

दिव्य लोकतंत्रचे वृत्त ठरले खरे.... अमळनेर : सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याआधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली असून...

अमळनेरात बॅनर वॉर बदला..

सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यादरम्यान झळकले मंत्री अनिल पाटलांच्या विकासाचे बॅनर... अमळनेर : गेल्या 12 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी...

सुप्रिया सुळेंच्या दौऱ्याआधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दुफळी…

दौऱ्यादरम्यान निदर्शने होण्याची शक्यता अमळनेर : आज राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रीया सुळे यांच्या दौऱ्याआधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात...

खा. सुप्रिया सुळे आज अमळनेरात

कृषिभूषण पाटील यांच्या आजच्या भूमिकेवर लक्ष अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज अमळनेर विधानसभा...

अमळनेर मधील पुढाऱ्यांनी आता अल्पसंख्याक म्हणत – म्हणत बहुजन समजाला गृहीत धरू नये…

यावेळी जिकडे विकास तिकडे जनता... अमळनेर : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी या मतदार संघात उमेदवारी करण्यासाठी डझन भर इच्छूक उमेदवार गुडघ्याला...

शनिवारी खासदार सुप्रिया सुळे अमळनेरात

महिला, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी, व्यवसायिकांशी साधणार संवाद अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे या अमळनेर...

अजित पवारांसोबत कृषिभूषण साहेबराव पाटलांची लुकाछुपी..

कृषिभूषण कुठं आहेत यावर उत्तर मिळताच अजित पवार राजभवनातुन निघाले बाहेर कृषिभूषण पाटील यांच्या बद्दल होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम... अमळनेर :...

मुलींनो शिका, तुमच्या इच्छापूर्तीची तयारी राज्य सरकारने केली आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रताप महाविद्यालयात युवा संवाद, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अजित पवारांना दिली समाधानकारक उत्तरे अमळनेर : मुलींनो तुम्ही आता जे शिकायचे ते शिका,...

अजित पवारांच्या दौऱ्यात साहेबराव पाटलांचा वेळ राखीव…

साहेबराव पाटील उद्याच्या कार्यक्रमात सहभागी होऊन राजकिय आत्महत्या करणार की सहभागी न होऊन पुनर्जीवित होणार ?   अमळनेर : विधानसभा...

अजित पवारांच्या दौऱ्या दरम्यान अमळनेरात बॅनर वॉर

ते पुढच्या विधानसभेला निवडून आलेले दिसणार नाहीत... या वक्तव्याचे बॅनर... अमळनेर : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अमळनेरात येत असून...

error: Content is protected !!