शनिवारी खासदार सुप्रिया सुळे अमळनेरात

0

महिला, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी, व्यवसायिकांशी साधणार संवाद

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे या अमळनेर विधानसभा मतदार संघातील महिला – विद्यार्थी – शेतकरी – कष्टकरी – व्यवसायिक यांच्याशी संवाद साधण्यासाठी शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे येत असून यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी , पालकमंत्री सतिष पाटील , गुलाबराव देवकर , रविंद्र भैया पाटील , महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी हे देखील उपस्थित राहणार असून अमळनेर विधानसभा मतदार संघातील जास्तीत – जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे विनंतीपर आवाहन अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!