अमळनेर

पोलिसांच्या लेखी आश्वासनाने उपोषण स्थगित….

अवैध धंद्यांच्या विरोधात उपसले होते उपोषणाचे हत्यार अमळनेर : दिव्य लोकतंत्रचे संपादक डॉ. समाधान मैराळे यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध...

स्वातंत्र्याच्या ७८व्या वर्षी देखील रेशन नाही…

महिलेचा स्वतंत्र दिनी तिरंग्या झेंड्याखाली आत्मदहनाचा इशारा   अमळनेर : भारत देश स्वतंत्र झाला आणि बघता बघता उद्या भारतीय स्वातंत्र्य...

गुटखा किंग गोकुकवर कुणाचा आशीर्वाद ?

शनीपेठ भागात करतोय "लाखो की बात"     अमळनेर : येथील गुटखा किंग गोकुळ हा अमळनेर तालुक्यात गुटख्याच्या अवैध व्यापार...

पोलिसांचे अवैध धंदे वाल्यांकडून हप्ते….

सरळ जनतेतूनच येताय आता प्रतिक्रिया   अमळनेर : पोलिसांचे अवैध धंदे वाल्यांकडून हप्ते असून ते बंद होणार नाही अशा प्रतिक्रिया...

छडी मिरवणुकीत झालेल्या प्रकारातील दुसऱ्या गटाचा एक जण गंभीर जखमी

सदर गटाची तक्रार पोलीस घेत नसल्याचा नातेवाईकांचा आरोप   अमळनेर : येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी छडी उत्सवात झालेल्या हाणामारीत दुसऱ्या...

मच्छी मार्केटला अवैध धंद्यांचा विळखा….

पीआय साहेब आरसा दाखवणाऱ्यांना धमक्या देण्यापेक्षा अवैध धंदे बंद करा   अमळनेर : येथील मच्छी मार्केट व लिलाव शेडला अवैध...

अमळनेरात भर वस्त्यांमध्ये अवैध गॅस भरणे जोमात

अवैध गॅस भरण्याच्या ठिकाणी झालेल्या स्फोटमुळे पोलीस निरीक्षकांची झाली होती उचलबांगडी.... अमळनेरातही तेच होण्याची वाट पाहताय का ?   अमळनेर...

अमळनेरात प्रतिष्ठितांची बदनामी करतो आणि स्वतः मात्र मसाज करायला नाशिक जातो ?

व्वा रे विद्यार्थी नेता !   अमळनेर : जिथं खातो त्याच भांड्याला छिद्र करतो. ज्या पक्षात आहे, ज्यांच्या जीवावर अनेक...

अमळनेरचा कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर….

अमळनेरला बीड बनताय का ? 48 तासात दोन चाकु हल्ले, तर चोऱ्याही   अमळनेर : अमळनेरचा कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर आला...

तीन वर्ष डीबार झालेला व्यक्ती विद्यार्थी नेता कसा….?

संघटनेच्या वरिष्ठांनी विचारपूर्वक याच्या ढुंगणावर लाथ मारून पदावरून हाकलावे....   अमळनेर : एक कॉपी बहाद्दर गेल्या काही महिन्यांपूर्वी एका परीक्षेत...

error: Content is protected !!