उड्डाणपूलास मान्यता, मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने भुयारी मार्ग झाल्याने नागरिकांना होतोय नाहक त्रास कृषिभूषण पाटील यांची लोकप्रतिनिधींवर टीका
तर रेल्वे भुयारी मार्गांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रेल्वे प्रशासनाकडून पाणी निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाय - योजना कराव्यात - कृषिभूषण साहेबराव...