अमळनेरात गोगा महाराज नवमी निमित्त रात्र जागरणाचे आयोजन
अमळनेरकरांनी लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन
अमळनेर : गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी व निशान तीर निमित्त अमळनेर शहरात गोगा नवमी निमित्त गोगा गायन रात्रजागरणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन देविदास घराणे आणि गोगारतन सेवा समिती, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक १० जुलै २०२५, गुरुवार रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून श्रीराम मंदिर, गांधीपुरा येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या भव्य कीर्तन व भक्तीमय रात्रजागरणासाठी देशभरातील अनेक प्रसिद्ध गायक, भजनकार, वादक व भक्त मंडळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुभाष मोरे (उस्ताद), सुनील भाटोळे चिरायट यांच्या प्रेरणेने आणि पुढाकाराने होत आहे.
आज दिनांक 10/7/2025 रोजी गोगा गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तरी सर्व गोगाजी प्रेमींनी येण्याची कृपा करा आधारस्तंभ श्री रमेश जी घोगले सरपंच मार्गदर्शक श्री रमणजी हटवाल जमदार कार्य संयोजक नरेश जी कल्याणी मुन्सब कार्य आयोजक संतोष जी लोहेरे ब्रि जमदार भक्तगण श्री नारायण जी कलोसे चौधरी भक्तप्रेमी श्री गिरधारी जी हटवाल भक्ती रस रघु सेठजी कलोसे गोगाप्रेमी श्री विजय जी इतवारी चव्हाण ग्यान रस श्री अशोक जी लोहेरे भक्तगण शायर श्री अनिल जी लोट सफर गोगा प्रेमी अनिल जी कल्याणी मासूम शायर श्री प्रेमदास जी संगेले देविदास घरीयना मूर्तिजापूर वाल्मिकी मेहतर समाज अध्यक्ष श्री मिथुन जी मोहनजी बारसे महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलित चा आयोजन केला आहे भुसावल कार्यक्रमाचे आयोजक श्री संतोषजी लोहेरे सामाजिक कार्यकर्ता वाल्मिकी मेहतर समाज अमळनेर
आयोजक नरेश जी कल्याणी श्री बिपिन जी लोहेरे श्रीराम युवा ग्रुप श्री राजेंद्र जी चंडाले सरपंच नवदुर्गा देवी मंडळ अध्यक्ष
विकी जी घोगले
गुरुजी घोगले
बलरामजी हटवाल
विशाल जी चव्हाण
सुरेश जी जेधे
कालूजी लोहेरे
राजाजी कल्याणी
दीपक जी कलोसे
यश जी लोहेरे
धीरज जी चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत
या कार्यक्रम चे आयोजक गोगारतन सेवा समिती, अमळनेर यांनी केले आहे.
दरम्यान निशान तीर, गुरुपौर्णिमा व गोगा महाराज यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या या भक्तीमय सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून अमळनेरकरांनी हा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.