तापीतील वाळू माफियांचे समन्वयक तलाठी महाजन, शिंदे व शुंगारे….
तलाठी महाजन, शिंदे व शुंगारे यांच्याच आशीर्वादाने लाखो ब्रास वाळू गेली चोरीला

अमळनेर : शुक्रवारी तलाठी जितू व जाधव या तलाठ्यांच्या पांझरा व बोरी संबंध मांडल्या नंतर तापीचे दुवे म्हणजेच अधिकारी व वाळू माफिया यांच्यातील समन्वयक नेमके कोण तर सर्व गोष्टींचा अभ्यास करून प्रमुख तीन नावे संबंधित भागातून उच्च चर्चेत समोर आली आहेत.
ती म्हणजे तलाठी महाजन, शिंदे व शुंगारे हे तिघे महाशय आहेत तर काही दूरच्या सजेंवरचे. त्यात शुंगारे हे सावखेडा सजेचे तलाठी असून नवीनच प्रशासनात व अमळनेर तालुक्यातील दाखल झाले आहेत.
साहेबांचे हप्ते वेळेवर व सुरक्षित त्यांना पोहच करणे हे तलाठी महाजन, शिंदे व शुंगारे यांचे काम आहे. हे तलाठी जाधव व जितू यांचेच साथीदार आहेत.
पुढील वृत्त नक्की वाचा….
