ऍड. अमजद खान यांची नोटरी म्हणून पदी नियुक्ती
सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

अमळनेर : येथील जिल्हा व सत्र न्यायलय येथील ऍड. अमजद खान यांची नुकतीच विधी व न्याय विभाग भारत सरकार द्वारा नोटरी पब्लिक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. असुन त्याना नुकतेच C.D.P भारत सरकार (दिल्ली) कडुन प्राप्त झाले आहे. त्यांची नियुक्ती बद्दल जिल्ह्यातील सर्व वकील वर्ग तसेच समाजातील विविध स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
