श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरामध्ये भगवान महावीर जन्म कल्याण स्तोत्र पठण वाचन पालना 14 सपना धार्मिक कार्यक्रम संपन्न
पुणे : जैन समाजातील सर्वात पवित्र सण पर्युषण पर्व उत्सव साजरा करतात जैन श्रावकांसाठी आठ दिवस पवित्र उपास पाळला जातो, त्यानिमित्त भवानी पेठ पालखी विठोबा चौक येथील श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरामध्ये आकर्षण फुलांनी भगवान महावीर पालना सजवण्यात आला, तसेच या ठिकाणी भगवान महावीर जन्म कल्याण स्तोत्र स्व पठण, वाचन, पालना 14 सपना असे विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले,
पूज्य स्वाधीजी जीनरत्नश्रीजी व श्रुतरत्न वैराग्यरत्न विजयजी स्वाधीजी महाराज यांनी उपस्थित जैन बांधवांना आशीर्वाद दिले,
यावेळी श्री शंकेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर संस्थेचे अध्यक्ष रतन मेडतिया, सेक्रेटरी नरेंद्र, वसंतलालजी जैन, कीर्तीकुमार ओसवाल, हस्तीमल मुथा, मनोज बोकडीया, प्रकाश बोकडिया, साकलचंद कटारिया, विलास ओसवाल, धनराज जैन, विनोद जैन, धनराज निबजीया, आदि यावेळी उपस्थित होते