पंतप्रधान मोदींचा राजीनामा….
१७वी लोकसभा राष्ट्रपतींकडून भंग
दिव्य लोकतंत्र ब्युरो : 4 जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर होताच दिनांक 5 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला असून त्या नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी अस्तित्वात असलेली 17 लोकसभा भंग केली आहे.
कायद्यानुसार कार्यकाळ संपेपर्यंत किंवा त्या आधी तत्कालीन पंतप्रधान यांना राजीनामा देणे गरजेचे असते. त्यानुसार मोदींनी राजीनामा दिला आहे.
तर नवीन लोकसभा अस्तित्वात येते तोपर्यंत देशाचे काळजीवाहू पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असणार आहेत.