Main Story

Editor's Picks

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्षांची अमळनेरात पत्रकार परिषद….

भारतीय जनता पक्षाने जळगावात प्रशासनावर दहशद माजवली... जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील सत्ताधाऱ्यांवर केले अनेक आरोप अमळनेर : येथील राष्ट्रवादी शरद पवार...

दुष्काळाच्या नावाखाली वाढदिवस न करण्याचा आव

अन् गावभर बॅनरचा थाट अशोक पाटलांचा दुटप्पीपणा चर्चेत  एकीकडे दुष्काळाची जाणीव दाखवत वाढदिवस साजरा न करण्याची घोषणा, तर दुसरीकडे गावभर...

मांडळ भागात वाळू वाहतूक मस्त 

महसूल विभाग मात्र सुस्त!   अमळनेर : अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील पांझरा नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक सुरू असल्याचे...

साक्ष दिल्याचा राग अन् थेट डंपरखाली चिरडून खून! 

नांद्रीत माणुसकीला काळिमा; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा   अमळनेर : अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि पोलिसांसमोर साक्ष देणे एवढीच काय ती चूक!...

कार्यकर्ते गेले चुलीत, सगळी पदे घरीच!

कार्यकर्त्यांनी किती दिवस सतरंज्याच उचलायच्या? जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला   जळगाव : राजकारणात कार्यकर्ता हा पक्षाचा खरा कणा...

जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रफुल्ल पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अमळनेर तालुक्यातून सोसायटी मतदारसंघासाठी उमेदवारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग   अमळनेर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी...

७० हजारांच्या विषयात चौकशी का नाही?

६०-४० पॅटर्न आड येतोय की काय? अमळनेरमध्ये चर्चांना उधाण!   अमळनेर : पिटाचा धाक दाखवून सुमारे ७० हजार रुपये उकळल्याची...

मारवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?

अमळगाव, मांडळ, शिरसाळे, कळमसरेसह परिसरातील गुटखा विक्रीचे केंद्र? वाळू, अवैध दारू आणि सट्टा-मटक्यावरही कारवाईची मागणी   अमळनेर : तालुक्यातील मारवड...

अमळनेरच्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कुंटणखाने?

धुळे रोडवरील ७० हजारांच्या कथित व्यवहाराचा मुद्दा ऐरणीवर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष   अमळनेर : शहरातील काही उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कुंटणखाने...

अमळनेर रेल्वे स्थानकावर अपघातात जखमी महिलेचा मृत्यू; खान्देशातील आरोग्य यंत्रणेवर नातेवाइकांचा संताप

धुळे जिल्हा रुग्णालयात न्यूरोसर्जन उपलब्ध नसल्याने पुढील उपचारांसाठी हलविले होते सुरतला....   अमळनेर : सुरत येथून अमळनेरला येत असताना रेल्वे...

अमळनेरात रिक्षाचालकांची मनमानी; प्रवाशांची लूट रोखणार कोण?

रिक्षा भाड्याला ना नियम, ना नियंत्रण? प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज!   अमळनेर : शहरात रिक्षा भाड्याच्या नावाखाली प्रवाशांची आर्थिक...

error: Content is protected !!