कळमसरे येथिल जिल्हा बँकेचा ठराव मधूकर पाटील यांच्या नावाने बिनविरोध

0
IMG-20260825-WA0011

मधुकर पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव….

 

अमळनेर :  तालुक्यातील कळमसरे येथिल विविध कार्यकरी सोसाटीचा जिल्हा बँकेचा ठराव सभासद मधूकर यशवंत पाटील यांच्या नावाने बिनविरोध झाला असून ते पत्रकार बाबुलाल यशवंत पाटील यांचे मोठे बंधू असून

यावेळी, मा. शेतकीसंघ प्रेसिडेंट व संचालक पिंटू राजपूत, चेअरमन जयदीप प्रकाश पाटील, मा.चेअरमन संचालक बाबुलाल यशवंत पाटील, रमेश चिंधा चौधरी, सुनिल देवनाथ पाटील, मा.व्हा.चेअरमन अशोक हिलाल चौधरी, नरेंद्रसिंग गुलाब सिंग पाटील, संचालक दिपचंद ईंदरचंद छाजेड, जग्नाथ रामदास चौधरी, संचालिका श्नीमती शोभाबाई कौतिक महाजन, मंगलाबाई दतात्रय बडगुजर, सचिव सुधाकर मुलचंद पाटील आदि उपस्थित होते.  यावेळी मा.मंत्री (मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यासथापन ) आमदार अनिल भाईदास पाटील,  राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भागवत पाटील, एल.टी. पाटील, नगरसेविका जयश्नी पाटील, मुरलीधर महाजन, गावातील ,परीसरातील, आणि तालुक्यातील अनेकांनी पाटिल यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!