अमळनेरात महिलेचा मर्डर….
शहरातील गांधलीपुरा येथील घटना
अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागात आज सकाळी मर्डर झाला आहे. गांधलीपुरा भागातील शीतल जय घोगले वय सुमारे 30 असे महिलेचे नाव आहे.
दरम्यान पोलीस या बाबत वेगाने तपास करीत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. मयतचे शवनिच्छेदन इन कॅमेरा करण्यात असल्याचे समजते.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांची पुढील कारवाई सूरू होती.