मोठमोठ्या गोष्टी करून जनतेशी गद्दारी आणि घरावर तुतारी ?
मंत्री अनिल पाटलांना बरे वाईट म्हणणारे साहेबराव पाटीलच आता अनिल पाटलांसोबत…

अमळनेर : जनतेसमोर मोठमोठ्या गोष्टी करून आधी तुतारीची उमेदवारी घेऊ म्हणणारे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव धोंडू पाटील हे ज्या अनिल पाटलांना बरेवाईट म्हणायचे तेच साहेबराब पाटील जनतेला पाडळसे धरणाचे गाजर देऊन अनिल पाटलांच्या सोबत गेले आहेत. काल धुळ्यात तर आज पारोळा तालुक्यातील राजवड या ठिकाणी दोघांची बैठक होऊन दोन्ही सोबत राहण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आहे.

जनतेसमोर विकासाच्या मोठमोठ्या गोष्टी करून जनतेशी गद्दारी व घरावर तुतारी लावणाऱ्या साहेबराव पाटील यांच्या बाबत विशेष लेख / सत्र लवकरच !
