बातमी

अमळनेरसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या 24 बाय 7 नगरपरिषदेच्या नवीन पाणीपूरवठा योजनेस राज्यशासनाची मंजुरी…मंत्री अनिल पाटील यांची माहिती

पाडळसरे धरणावरून 197 कोटींची योजना,सौरउर्जेमुळे वीजबिलही वाचणार अमळनेर : येथील नगरपरिषदेवर मंत्री अनिल पाटील यांची सत्ता असताना त्यांनी अमळनेरकराना संपूर्ण...

अमळनेर अर्बन बँकेच्या शतक महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आमंत्रण

बँकेच्या संचालक मंडळाने केले अजित पवारांचे स्वागत.... अमळनेर : येथील दि अमळनेर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री...

विनयभंग करून महिलांना मारहाण ; सुमारे 12 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल

अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातली घटना अमळनेर : शहरातील ताडेपुरा भागात राहणाऱ्या दोन महिलांचा शहरातीलच बहादरपूर रोड कंजरवाडा येथील सुमारे 12...

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्षांची अमळनेरात पत्रकार परिषद….

भारतीय जनता पक्षाने जळगावात प्रशासनावर दहशद माजवली... जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील सत्ताधाऱ्यांवर केले अनेक आरोप अमळनेर : येथील राष्ट्रवादी शरद पवार...

टवाळखोर रोडरोमिओंवर बसणार खाखीचा वचक…

सुमारे ८ रोडरोमिओंवर अमळनेर पोलिसांची कारवाई... अमळनेर : शहरात महाविद्यालयांच्या परिसरात तसेच गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन महिला व मुलींची...

लैगिक कामगार महिलांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर चर्चा सत्र संपन्न

विविध क्षेत्रातील सुमारे १0५ प्रतिनिधींनी घेतला सहभाग अमळनेर : बुधवार 7 ऑगस्ट रोजी अमळनेर येथील हॉटेल मिड टाऊन येथे लैंगिक...

उरण व धारावी येथील घटनेचा अमळनेरात निषेध…

बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून अमळनेर तहसीलदारांना निवेदन अमळनेर : उरण येथील यशश्री शिंदे व धारावी मध्ये धीरज वैश्य...

अमळनेर पंचायत समिती घरकुल विभाग भ्रष्टाचारात आघाडीवर ?

घरकुल मंजूरीवेळी ग्रामपंचायत देते शिफारस मग पुन्हा दुसऱ्या हप्त्याला शिफारशींची आवश्यकता काय ? मंजुरी, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, व अभियंत्यांचे...

प्रलंबित मागण्या व रोज येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी रेशन दुकानदार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकान व केरोसीन परवाना धारक महासंघ यांच्या मार्फत देण्यात आले निवेदन अमळनेर : रेशन दुकानदारांच्या...

मंत्री चंद्रकांत पाटील आज अमळनेरात

विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होऊन राजकीय आढावा देखील घेण्याची शक्यता... अमळनेर : मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत...

error: Content is protected !!