दिव्य लोकतंत्रचा अंदाज ठरला खरा…
अनिल पाटील विजयी
अमळनेर : दिव्य लोकतंत्रने गेल्या काही दिवसांपूर्वी अनिल पाटील विजयी होणार असा अंदाज वर्तवला होता व त्या नुसार एक्झिट पोल देखील जाहीर केला होता. त्यानूर आज मतमोजणी संपन्न होत असताना अनिल पाटील यांनी 31 हजारांचा आकडा गाठत मोठी आघाडी घेतली असून शेवटच्या फेरीत अजून आकडा वाढला आहे. म्हणून अनिल पाटलांचा विजय निश्चित झाला आहे.