शिवभोजन यांसारखे शासकीय ठेके घेणारे लोकं कसे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढतील ?
महाविकास आघाडी मध्ये अनेक आहेत शासकीय ठेकेदार

अमळनेर : शासकीय पैसा घेणारा व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलू शकत नाही किंवा लढू शकत नाही असे म्हटले जाते. असेच काही लोकं अमळनेर मतदार संघात सरकारी ठेके घेऊन सत्ताधारी लोकांच्या विरोधात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत जनतेला वेडं करीत आहेत. यातील काहींनी अमळनेर व पारोळा तालुक्यात शिवभोजन व इतर सरकारी ठेके घेतले आहेत. तर याआधी देखील अनेक ठेके घेतले गेले असल्याचे सांगितले जाते. म्हणून किती इमानदारीने ही लोकं निवडणूक लढू शकतील व यांना त्यांचा पक्ष तिकीट देईल का हे पाहणे गरजेचे ठरेल.
इच्छुक उमेदवार पोलखोल
