जी.एस.हायस्कूलची तिरंगा रॅली संपन्न

0

अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल तर्फे हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यात चित्रकला स्पर्धा, मॅरेथॉन, तसेच १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला तिरंगा सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी मुख्याध्यापक बी.एस.पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे, पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे, सी.एस. सोनजे, शिक्षक प्रतिनिधी एस.पी.वाघ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!