महाराष्ट्र

साथी गुलाबराव पाटील स्मृतीदीनानिमित्त स्मृती समारोह

वक्तृत्व स्पर्धेने केले जाणार गुलाबराव पाटलांना अभिवादन.... अमळनेर : विधानसभेचे तीन वेळा प्रतीनिधित्व करणारे माजी आमदार साथी गुलाब पाटील यांचे...

आपले अनिलदादा मुंबईत गाजवताय नाव…

विधानपरिषदेच्या उपसभापती म्हटल्या रुळावरचा प्रवास कौतुकास्पद हाय राव ! मुंबई : आपण सर्वांनी काल्पनिक नायक चित्रपट तर पहिलाच असेल मात्र...

अमळनेरात एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलामुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाटप

मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिळाला आधार अमळनेर : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या...

अमळनेरसाठी शरद पवार इन ऍक्शन मोड…

दोन पुढाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश अमळनेर : विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे...

पावसाच्या सरीतही प्रचंड गर्दीने रंगला मंत्री अनिल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा

अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न अमळनेर : सतत पडणाऱ्या पावसाच्या सरीतही शहर व ग्रामिण भागातील हजारो मान्यवरांनी मदत व पुनर्वसन...

निर्णय झालाय सक्त,,,, आता अनिल दादाच फक्त…. शरद सोनवणे

असं म्हटलं जातं की कोणी कोठे व केव्हा जन्माला यावं हे आपल्या हातात नसत! पण काही कर्तृत्ववान व्यक्ती अशा असतात...

अमळनेर मतदारसंघात असेल आता एकच नांदी; मंत्रीमहोदयांच्या शाश्वत विकासाला देणार पुन्हा संधी…

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना अमळनेर विधानसभा मतदारसंघात आमदारकीची माळ गळ्यात आपल्या टाकून घेण्यासाठी अनेकांना गोड स्वप्ने...

विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर येताच अनेक पुढाऱ्यांचे प्रवाहात येण्याचे संकेत….

ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते विधानसभा निवडणूक अमळनेर : विधानसभा क्षेत्रातून गायब झालेले अनेक पुढारी आता विधानसभा निवडणूक तोंडावर येताच पुन्हा...

खंडणी मागितल्या प्रकारणी अमळनेरच्या प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल….

शाळेस मिळणाऱ्या अनुदानातून हवी टक्केवारी ? अमळनेर : पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्यावर खंडणी मागणे, शाळेची बदनामी...

महामंडलेश्वर श्री अखिले शश्वरदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते प्रकाश पाटील यांच्या कार्यालयाचे थाटात उदघाटन…

विविध मान्यवरांनी लावली हजेरी अमळनेर : केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प पू महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते झाडी...

error: Content is protected !!