पारोळा तालुक्यात अवैध धंदे जोमात

0
IMG-20260718-WA0036

पोलीस प्रशासन कोमात?

 

पारोळा : तालुक्यात सध्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावले असून पोलीस प्रशासनाने मात्र याकडे कानाडोळा केला आहे. गावागावांत खुलेआम अवैध दारू विक्री, मटका, जुगार तसेच इतर बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय दिवस-रात्र सुरू जात आहे. त्यामुळे “पोलीस प्रशासन कोमात आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अवैध धंद्यांमुळे युवकांवर विपरीत परिणाम होत असून सामाजिक वातावरणही बिघडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने या आरोपांची दखल घेऊन अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवावी, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि कायद्याचा धाक पुन्हा निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सविस्तर उद्याच्या भागात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!