नावाने छोटू… विचारांनी मात्र अजूनच लहान!

0

जातीय द्वेषातून घर नाकारणारा ‘सभ्य’ मुखवट्यातला बिल्डर उघड!

 

अनुसूचित जातीच्या नागरिकांना घर नको, अधिकार नको, सन्मान नको — हीच का अमळनेरची नवी ओळख?

खाशीसारख्या महान शिक्षण संस्थांमध्ये छोटूला पदाधिकारी म्हणून राहण्याचा अधिकार आहे का ?

अमळनेरशहरात आजही जात ठरवते माणसाचं भविष्य!

चांगुलपणाचा देखावा फाटला…
जातीयवादाचा उग्र चेहरा आला समोर!

काम बडे नाहीत, विचार मोठे नाहीत…

दर्शन नावाप्रमाणेच छोटेच!
 संविधानाला पायदळी तुडवणाऱ्या या मानसिकतेचा पर्दाफाश — लवकरच!

 पुरावे, नावे आणि सत्तेची साखळी — सविस्तर खुलासा येतोय!

लवकरच दिव्य लोकतंत्रवर….

 हा फक्त अन्याय नाही… हा सामाजिक गुन्हा आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!