ब्लॅकमेलर म्हणतोय दुसऱ्यांना ब्लॅकमेलर….
काही शिक्षकांकडून बदलीचे बेणे घेणाऱ्याची काय लायकी ?
बातमी वाचताच बोगस गटशिक्षणाधिकारी बावरला

अमळनेर : येथील ना-लायक म्हणजे गट शिक्षणाधिकारी पदाला लायक नसलेला रावसाहेब मांगो पाटील हा पुरुष व महिला शिक्षकांना व एका सहकारी संस्थेच्या लोकांना अनेक प्रकारे ब्लॅकमेल करतो. तर काहींची विविध प्रकारे पिळवणूक देखील करीत असतो. एका संघटनेने याबाबत त्याची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार देखील केली होती. त्या आधारे व दिव्य लोकतंत्रला आलेल्या एका महिलेच्या फोनच्या आधारे दिव्य लोकतंत्रने गेल्या काही दिवसांपासून त्याला नागडा करण्याजोगे बातम्या प्रसिद्ध केल्या, आणि तो खरंच लोकांसमोर उघडा होऊ लागला, त्याचा राग येऊन त्याने सरळ दिव्य लोकतंत्रला ब्लॅकमेलर व खंडणी बहाद्दर वगैरे म्हणण्याची हिम्मत केली.
अनेक शिक्षकांपासून “तुला जवळची शाळा देतो” म्हणून मलिदा खाणारा व मलिदेचे नियोजन करणारा म्हणतो की भोरटेक येथील शिक्षकाचे बेणे घेतले आहे का ? तर जवळची शाळा देतो, 99 शाळांनी जेथून गणवेश व बूट घेतले त्यातून मलिदा खाणाऱ्याला दिव्य लोकतंत्र सांगू इच्छितो की बेणे तू घेतले आहे.
कारवाईची भीती दाखवून लोकांकडून खंडणी मागणारा तू इतरांना शिकवू नको.
तुझा मुलगा काय करतो ?
तुझ्या बापाला तू का मारले ?
70 हजार रुपये तू कुणाकडून व का घेतले ?
अशा अनेक असंख्य प्रश्नांची उत्तरे तुला द्यायची आहेत. आणि त्यासाठी तू तयार रहा !
तू नौकर आहेस जनतेचा ? आणि आम्ही प्रश्न विचारण्यासाठी जनतेचे प्रतिनिधी आहोत. प्रश्न विचारण्याची जर तुला जिव्हारी लागत असेल तर नौकरी सोड आणि पुन्हा गावठी दारू सुरू कर !
आणि हो जर त्या महिलेची रेकॉर्डिंग जर लोकांना टाकली तर समजेल तुझं कांड, ती महिला आहे व तीच नाव व अब्रू नको खराब नको व्हायला म्हणून थांबावं लागतंय !
प्रश्न विचारत आलोय आणि विचारत राहू !
तयार रहा !
