गुटखा किंग गोकुकवर कुणाचा आशीर्वाद ?
शनीपेठ भागात करतोय “लाखो की बात”
अमळनेर : येथील गुटखा किंग गोकुळ हा अमळनेर तालुक्यात गुटख्याच्या अवैध व्यापार मोठ्या प्रमाणात करीत असून शनीपेठ भागात “लाखो की बात” करतोय. म्हणून यावर कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.
अमळनेर तालुक्यात सध्या गुटखा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रत्येक गल्ली बोळातील दुकानांवर गुटखा मिळतो. मात्र त्या सर्वांना गुटखा पुरवठा करणारा व्यक्ती म्हणजे गोकुळ असून त्याचे सहायक देखील अनेक आहेत. म्हणून यावर आशीर्वाद कुणाचा आहे हे शोधून गोकुळ वर व आशीर्वाद देणाऱ्यावर कारवाई कधी होते हे पाहणे गरजेचे ठरेल.
सविस्तर वृत्त लवकरच….