अमळनेरात प्रतिष्ठितांची बदनामी करतो आणि स्वतः मात्र मसाज करायला नाशिक जातो ?
व्वा रे विद्यार्थी नेता !
अमळनेर : जिथं खातो त्याच भांड्याला छिद्र करतो. ज्या पक्षात आहे, ज्यांच्या जीवावर अनेक चुकीचे धंदे करतोय त्यांनाच बदनाम करून स्वतः मात्र बॉडी मसाज करून अनेक अशोभनीय धंदे करायला नाशिक जातो असा हा विद्यार्थी नेता असून याला कोणत्या आधारावर विद्यार्थी नेता म्हणावे असा सवाल उपस्थित होतो.

गेल्या काही महिन्यांपासून अमळनेर तालुक्यातील हायप्रोफाईल प्रेमप्रकरण सुरू आहे अशी खोटी चर्चा त्याने अमळनेर तालुक्यात फिरवली. या चर्चेचा मास्टरमाइंड हाच व्यक्ती असून त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी ही चर्चा फिरवली असल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
लोकांची अशा प्रकारे बदनामी करून हा महाशय मात्र स्वतः नाशकात बॉडी मसाज करण्यासाठी स्पा सेंटर मध्ये जातो व तेथे भिन्न – भिन्न प्रकारचे चाळे करतो हे लपून राहिलेलं नाही. “आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून” असे धंदे हा करीत आहे. म्हणून याकडे त्याच्या पक्षाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन पक्षातीलच लोकांना बदनामी केल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी करावी.
एवढेच !