विधवा महिलेचा फायदा घेत आपले आंबटशौक पूर्ण करणाऱ्याला चोप

0

शिक्षण संस्था चालकाला हे धंदे शोभता का ?

कितीही स्मार्ट झाले तरी बाजार उठणारच….!

अमळनेर : अमळनेर येथील एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या एका संचालकाबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी पासून अमळनेर तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. ती चर्चा म्हणजे त्याच्या आंबटशौक बाबत…. मात्र हे खोटे आहे असे अनेकांना त्याने सांगितले आहे. मात्र जर कुणी गॅस सोडला तर त्याचा वास जवळपासच्या लोकांपर्यंत जातोच, आणि त्या संस्थाचालकाचा हा विषय तर खूप मोठा आहे.

आजच्या 15 दिवसापूर्वी अमळनेर शहरात एक विषय घडला. एका विधवा महिलेचा गैरफायदा घेत या संचालकाने तिची अनेक वेळेस पिळवणूक केली. तिचा गेल्या एका वर्षापूर्वी नवरा मृत पावला असल्याचे समजते. ती तिच्या परिवाराचे पालनपोषण करण्यासाठी एका ठिकाणी काम करीत होती. मात्र तिच्या गैरफायदा घेत, तिला आपल्या जाळ्यात या आंबाटशौकीन संचालकाने ओढले. व अनेक वेळेस तिला शारीरिक सुखासाठी अमळनेर पासून नैऋत्य दिशेला असलेल्या एका शहरात देखील अनेक वेळेस नेले असल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. मात्र गेल्या 15 दिवसापूर्वी अमळनेर शहरातच हा संचालक त्याचा नंगानाच करीत असल्याने काही सुज्ञ नागरिक तर ज्यांना फायदा उचलायचा होता असे लोकं त्या ठिकाणी पोहचले व त्याला चोप देत त्याला व एका ठिकाणी नेऊन मोठी सेटलमेंट देखील करण्यात आली आहे.

मात्र हा विषय दाबत कितीही स्मार्ट झाले तरी त्याचा बाजार उठणारच असे दिव्य लोकतंत्रकडून जनहितार्थ सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!