Skip to content

अमळनेरात काही मोठ्या दैनिकांच्या प्रतिनिधींची वैयक्तिक पोर्टल्स….
“आधी बातमी पोर्टलवर टाकतो, दैनिकात येऊ द्यायची नसेल तर खंडणी द्या…”
अमळनेरकर हैराण
मोठ्या दैनिकांनी चौकशी करून अशा खंडणीबहाद्दर प्रतिनिधींवर कारवाई करून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी
दिव्य लोकतंत्र याप्रकरणी पाठपुरावा करणार….
Post Views: 0
error: Content is protected !!