मालकानं हाडं फेकली की कुत्रा भुंकला !
लक्षात घ्या दिवसातून 11 ते 12 तासात सूर्य मावळतोच
अस म्हणतात की, कुत्रा हा आपल्या मालकासोबत खूप इमानदार असतो. याचा प्रत्येय अनेक वेळेस येत असतो. मालकाने कुत्र्याला हाडं फेकली आणि “छु….” म्हटला की लगेच कुत्र पळत सुटतं. आणि हे गुण फक्त कुत्र्यातच नसून माणसातही आहेत, याचा प्रत्येय आज सकाळीच आला.
ज्याने “धनां”- वर “-जय” मिळवला की त्याच्या कडून रोज दारू व बोटी मिळवण्यासाठी हा कुत्रा त्याच्या महालात मागेपुढे करीत असतो. त्या महालातील त्याचा तो मालक त्यावर खुश झाला की तो लगेच रोज संजय व जनता सारख्या ठिकाणी बसत असतो, आणि आपल्या बोटी – दारूचा छंद जोपासत असतो.
आणि अनेकांना त्या महालबाबत सांगत असतो की तो सूर्य आहे. त्या माणसातील कुत्र्याला एक प्रेमाचा सांगणे आहे की, सूर्य देखील दिवसातून 11 ते 12 तासांनंतर मावळतोच आणि या सूर्याचा देखील अस्त होण्याची वेळ आली आहे.
आपलाच समाधान