बाहेर दिसतो खूप गुणी मात्र निघाला इम्रान हाश्मी….
शिक्षण संचालकाची हनी ट्रिप….

अमळनेर : बाहेरून अत्यंत गरीब, अध्यात्मिक आणि गुणी दिसणारा एक शिक्षण संस्था संचालक जणू इम्रान हाश्मीच निघाला आहे. गेल्या 9 रोजी झालेल्या प्रकरणातील हा शिक्षण संचालक एक वेळेस त्याच्या हनी सोबत ट्रिपला देखील गेला असल्याची माहिती समोर येत आहे.
अमळनेर हुन नैऋत्य दिशेच्या एका शहरातही हा संचालक घेऊन गेला होता. याचा मागोवा देखील अमळनेर येथील काही लोकांनी घेतला असल्याचे समजते.
स्वतःला अध्यात्मिक व गुणी दाखवणाऱ्या ह्या संचालकाची चौकशी व्हावी यासाठी उच्च पातळीवर दिव्य लोकतंत्र पाठपुरावा करणार असून ही चौकशी होणे अटळ आहे.
