तामसवाडी बोरी धरण 98 टक्के भरले…

0

कधीही नदी पात्रात सुटू शकते पाणी

अमळनेर : तालुक्यासह शहरातून वाहणाऱ्या बोरी नदीवरील पारोळा तालुक्यात असलेले तामसवाडी धरण सध्या 98. 96 टक्के भरले असून पाण्याची आवक अशीच सुरू राहिल्यास कधीही नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल असा इशारा पाटबंधारे उपविभाग जळगाव यांनी दिला आहे.

ऐन वेळेस कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये व कोणतेही जीवित तसेच वित्त हानी होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!