विकृत चाळे करणाऱ्या एका आंबाटशौकीन शिक्षण संस्था चालकास रंगेहात पकडले ?
नावं मोठं आणि लखन खोटं…
लाखोंनी दाबली गेलेली खबरबात ?

अमळनेर : येथील नामवंत शिक्षण संस्थेच्या एका आंबटशौकीन शिक्षण संस्थाचालकाला विकृत चाळे करतांना रंगेहात पकडले गेले आहे. गुरुपौर्णिमेच्या जवळपास ही घटना घडली. आणि काही वेळातच लाखोंमुळे दाबलिही गेली असल्याची चर्चा तालुक्यात आहे. हे वृत्त खरे की खोटे याबाबत दिव्य लोकतंत्रने अनेक ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली असता ही माहिती अत्यंत खरी असल्याचे सांगण्यात आले. म्हणून “नाव मोठं आणि लखन खोटं” या युक्ती प्रमाणे या संस्थाचालकाचं आहे असे बोलले जात आहे.
खूप मोठा वारसा लाभलेल्या शिक्षण संस्थेला असे शिक्षण संचालकांमुळे बदनामीचा सामना करावा लागत आहे. या शिक्षण संस्थेला भ्रष्टाचार करत पोखरून काढले असल्याची देखील खात्रीशीर माहिती आहे.
मोठं – मोठ्या नेते, मंत्री यांच्या मदतीने अनेक ठेके आणि आस्थापना सुरू केल्या मात्र शरीराला आवश्यक वस्तू घरात असतांनाही बाहेर जाऊन असे चाळे करणाऱ्याचे काय करायचे असा सवाल अनेक फेलो विचारत आहेत.
पुढील भाग लवकरच !
